Mahavitaran Bharti New Update (November 2020) | Upendra Sahayyak Vidyut Sahayyak
Mahavitaran Bharti जी गेल्या काही महिन्यांसासून रखडलेली आहे. त्या संदर्भात उमेदवारांच्या मनात वेगवेगळ्या शंका येत आहेत. बऱ्याच अफवा सुद्धा पसरत आहेत. उमेदवारांच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी महावितरण ने संबंधित उमेदवारांना एक संदेश दिला आहे जो खलील प्रमाणे आहे. प्रिय उमेदवार, १. जाहिरात क्र. 05/2019, 04/2019, 06/2019 व 01/2019 अंतर्गत आपण अनुक्रमे उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक, पदविकाधारक … Read more