वीज सेवक ह्यांना कामावर असतांना अपघात झाल्यास ‘विशेष विकलांग रजा’ (Special Disabilty Leave) मिळणे बाबत.

Advertisement
Advertisement
Advertisement
 
Advertisement

‘वीज सेवक कर्मचा-यांना कामावर असतांना अपघात झाल्यास ‘विशेष विकलांग रजा’ (Special Disabilty Leave) मंजूर करण्याबाबत. 

सामान्य आदेश क्र. १६२ (क), दिनांक १५/०३/२००५ अन्वये राबविण्यात आलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेअंतर्गत नियुक्त केलेल्या वीज सेवक  ह्यांना महावितरण कंपनी मध्ये काम करीत असतांना अपघात झाल्यास वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दे

Advertisement
ण्याबाबतची तरतूद प्रशासकीय परिपत्रक क्र.९६ दि.०८/०२/२००७ नुसार करण्यात आली आहे.

त्याच अनुरोधाने वीज सेवकास कंपनीचे काम करीत असताना अपघात झाल्यास वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ‘विशेष विकलांग रजा’ (Special Disabilty Leave) मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव कंपनीच्या विचारधीन होता. 

16/09/2008 ला सर्वकष विचाराअंती व्यवस्थापकीय संचालक यांनी संचालक संचलन) व संचालक (वित्त) यांच्याशी विचारविनिमय करुन सामान्य आदेश क्र. १६२(क), दिनांक १५/०३/२००५ अंतर्गत नियुक्त केलेल्या वीज सेवकास कंपनीचे काम करीत असतांना अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारसाठी ‘विशेष विकलांग रजा (Special Disability Leave) देण्यास मंजुरी प्रदान केली आहे.

ह्या अनुषंगाने वीज सेवक या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी म.रा.वि.मंडळ कर्मचारी सेव विनिमाच्या सतराव्या सुचीतील तरतुदीनुसार ‘विशेष विकलांग रजा’ मिळण्यास पात्र राहतील.

सर्व क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारितील प्रलंबित प्रकरणे या तरतुदीनुसार निकाली काढावीत. ५. सामान्य आदेश क्र. १६२(क), दिनांक १५/०३/२००५ मधील इतर तरतुदी अबाधित राहतील. ६. सदर परिपत्रक www.mahadiscom.in या कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. 

खालील Link  वर क्लिक करून आपण सदर परिपत्रक Download करू शकता.

Download प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 173 दिनांक 16/09/2008

कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी 

Raincoat | Rain Suit | Gum Boot महावितरण कर्मचाऱ्यांना पुरविणे / प्रतिपूर्ति परिपत्रके

Advertisement
whatsapp-group-artechgallery.in
Advertisement
आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share

प्रतिक्रिया द्या

error

Share करा

%d bloggers like this: