AR Tech WhatsApp Groups चे नियम..!! WhatsApp Group Rules

Advertisement
Advertisement
 
Advertisement

 AR Tech WhatsApp ग्रुपचे नियम : WhatsApp Group Rules

 

कृपया एकापेक्षा अधिक ग्रुप जॉईन करू नका, सर्व ग्रुप मध्ये एकच माहिती शेयर केली जाते.

AR Tech चा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही.!

 1. ग्रुपचा DP व नाव, Admin शिवाय कुणीही चेंज करू नये.
 2. ग्रुपवर राजकीय पोस्ट्स, वादग्रस्त पोस्ट्स करू नयेत.
 3. केवळ महावितरण, महापरेषण व महानिर्मिती कंपनी संबंधितच पोस्ट कराव्यात.
 4. कोणत्याही संघटनेची प्रसिद्धी किव्वा संघटनेची पोस्ट ग्रुप मध्ये करू नये.
 5. वायफळ गप्पा, Good Morning, वाढदिवस शुभेच्छा वगैरे मेसेज करू नयेत.
 6. ग्रुपवर आलेल्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट्स साठी Admin जबाबदार असणार नाहीत.
 7. ग्रुपवर भरपूर फोटो, व्हिडीओ पोस्ट करून ग्रुप मेंबर्सना त्रास देऊ नये.
 8. ग्रुपवर आलेली पोस्ट परत ग्रुप मध्ये पोस्ट करू नये.
 9. ग्रुप मधील कुठल्याही मेंबरला ग्रुप बाहेर करण्याचा अधिकार Admins ना आहे.
 10. कोणत्याही मेंबरला AR Tech च्या 1 पेक्षा जास्त ग्रुप्स मध्ये राहता येणार नाही.
 11. कोणतेही लिंक्स, वेबसाईट, ब्लॉग, Whatsapp Group लिंक, फेसबुक लिंक ग्रुप मध्ये पोस्ट केल्यास काढून टाकले जाईल.
 12. सर्व तांत्रिक कर्मचारी एकत्र येऊन एकमेकांना मदत होईल या दृष्टीने  हा ग्रुप बनवला असून त्याचा सदुपयोग करावा  हि विनंती आहे.
 13. वरील सर्व नियम न पाळल्यास एकदा सूचना करूनही नियम न पाळणाऱ्या मेंबर्सना दुसरी सूचना न देता ग्रुप बाहेर केले जाईल.

इतर महत्वाच्या  सूचना

 • AR Tech चा  कोणताही प्रतींनिधी कोणालाही त्याच्या वायक्तिक / गोपनीय  माहिती (कोणत्याही पोर्टल चे ID किव्वा पासवर्ड ) विषयी विचारणा करत नाही. जर कोणी AR Tech च्या नावाने कोणाला अश्या गोपनीय माहिती विषयी विचारणा करत असेल तर कृपया ती माहिती कोणालाच देऊ नका. त्यास AR Tech चा कोणताही प्रतींनिधी जवाबदार राहणार नाही. ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
 • AR Tech चे अधिकृत प्रतींनिधी.

 

 • राहुल शेगोकार    ( मुंबई )
 • आनंदा कोटकर  ( चाळीसगाव -जळगाव )
 • सागर कांगाने     (नाशिक)

 

 • आपल्या काही शंका किव्वा काही विचारणा Admins ना विचारायेच्या असतील तर कृपया शक्य तो WhatsApp ग्रुप वर आधी विचारणा करा जर समझा ती माहिती इतर कोणत्या मेंबर जवळ उपलब्ध असेल तर आपला वेळ वाचेल. लवकर आपल्याला ती माहिती उपलब्ध होईल.
 • विचारण्यात आलेली अधिकृत आणि खरी माहिती जर कोणाकडे उपलब्ध असेल तर  कृपया पोस्ट करू शकता.
 • अत्यावश्यक नसल्यास कृपया संध्याकाळी 7 ते सकाळी 8 ह्या दरम्यान Admins शी संपर्क करू नये.
 • कोणत्याही माहितीची शाहनिशा केल्याशिवाय आम्ही ग्रुप वर कोणतीही माहिती प्रसारित करीत नाही.
 • एखादी माहिती द्यायेला Admins ना काही  वेळ सुद्धा लागू शकतो.

ग्रुप मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद

 

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.

Advertisement
whatsapp-group-artechgallery.in
Advertisement
आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share
Advertisement
whatsapp-group-artechgallery.in
%d bloggers like this: