(Upkendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक महावितरण भरती 05/2019 अपडेट
(Upkendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक भरती 2019 महावितरण कंपनीमध्ये “(Upkendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक “ या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता तीन वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्याकरिता जाहिरात क्र. 05/2019 ही, जुलै 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. Online Application सादर करण्याची अंतिम तारीख 26/07/2019 अशी होती. महावितरण कंपनी मार्फत उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची ऑनलाईन क्षमता चाचणी … Read more