महावितरण मधील कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीपासून Raincoat व Rain Suit कंपनीकडून पुरविले जात होते. आणि आता Rain Suit खरेदीच्या किमतीसाठी साठी काही ठराविक रक्कम (प्रतिपूर्ति म्हणून) कर्मचाऱ्यांना दिली जाते. बऱ्याच कर्मचाऱ्यांना हयाबद्दल माहीत नसेल.
Safety
काम करताना घ्यावयाची खबरदारी. | Precautions To Be Taken While Working.
काम करताना घ्यावयाची खबरदारी. | Precautions To Be Taken While Working. ACCIDENT (अपघात) रोज एका अपघाताची बातमी येत आहे,तरणीबांळ मुलं किड्यामुंगीसारखी मरायला नकोत म्हणुन या पोस्टचा खटाटोप. ही पोस्ट सर्वाना उपयोगाला यावी म्हणून संकलन करून पुढे पाठवत आहे. खरं म्हणजे वरीष्ठ अधिकार्यांनी विज कर्मचाऱ्यांशी सुरक्षिततेविषयी महत्त्वाचं बोलायला हव त्यांच्याशी संवाद वाढवायला हवा. अधिकारी म्हणून हे … Read more