महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीतील अधिकारी/कर्मचारी यांना मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी (Kidney Transplant Surgery) व शस्त्रक्रियेनंतर करण्यात येणाऱ्या “डायलिसीस” (Dialysis) या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती मिळणेबाबत.
Dialysis ह्या पचारच्या खरचसाठी महावितरण कर्मचाऱ्यांना Kidney Transplant Surgery पूर्वी व पश्चात किती प्रतिपूर्ति मिळते? त्यासाठी प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 189 दिनांक17/11/2008 हे प्रशासनाने प्रकाशित केलेले आहे. त्या बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.