Mahavitaran Bharti New Update (November 2020) | Upendra Sahayyak Vidyut Sahayyak

Advertisement
Advertisement
Advertisement
 
Advertisement

Mahavitaran Bharti  जी गेल्या काही महिन्यांसासून रखडलेली आहे. त्या संदर्भात उमेदवारांच्या मनात वेगवेगळ्या शंका येत आहेत. बऱ्याच अफवा सुद्धा पसरत आहेत. उमेदवारांच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी महावितरण ने संबंधित उमेदवारांना एक संदेश दिला आहे जो खलील प्रमाणे आहे.

Advertisement

प्रिय उमेदवार,

१. जाहिरात क्र. 05/2019, 04/2019, 06/2019 व 01/2019 अंतर्गत आपण अनुक्रमे 

उपकेंद्र सहाय्यक,

विद्युत सहाय्यक,

पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण)/ (स्थापत्य) व पदवीधारक

शिकाऊ अभियंता (स्थापत्य)

या पदाकरीता कागदपत्रे तपासणी होण्याची आणि सदर पदावर Mahavitaran Company अंतर्गत नियुक्ती मिळण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहात, याची आम्हास जाणीव आहे.

त्याचप्रमाणे आम्हीदेखील तुम्हाला लवकरात लवकर नियुक्‍त करण्यास इच्छुक आहोत, कारण तुमच्या

सेवा कंपनीस तात्काळ हव्या आहेत. तथापि, काही अपरिहार्य कारणांमुळे याबाबतची कार्यवाही करण्यास आम्ही सद्यस्थितीत असमर्थ आहोत.

२. तथापि, आम्ही आपणास खात्री देऊ इच्छितो की, वरील समस्यांचे निराकरण करण्याचा आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत, जेणेकरुन प्रकरणपरत्वे कागदपत्रे तपासणी आणि/किंवा नियुक्‍ती देण्याचा मार्ग मोकळा होईल.

आम्ही आशा करतो की, नजीकच्या काळात याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल.

३. Mahavitaran Company जी की भावी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांबाबत नेहमीच संवेदनशील आहे. सदरची

नोकरी शक्य तेवढया लवकर मिळण्याची तुमची गरज आम्ही जाणतो, तसेच या प्रकरणी विलंब

झाल्यामुळे तुमची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची चिंता आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात

आहात याचीही आम्हाला जाणीव आहे.

४. यास्तव, आम्ही आपणास विनंती करतो की, आपण आतापर्यंत संयम बाळगला आहे. त्याचप्रमाणे

आणखी थोडा संयम बाळगावा, आणि आपल्या पालकांचा व वडीलधाऱ्या व्यक्तींचा योग्य सल्ला घ्या

आणि असे कोणतेही कृत्य करु नका की ज्यामुळे आपल्या पोलीस पडताळणीस अथवा नियुक्‍तीस हानी पोहोचेल.

५. हा संदेश सर्व उमेवारांना आश्वासित करण्यासाठी तसेच त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये

याकरीता कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येत आहे.

सदर संदेश हा Mahavitaran Company च्या  अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 1 नोव्हेम्बर 2020 रोजी प्रकाशित करण्यात आले आहे.

अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Advertisement
whatsapp-group-artechgallery.in
Advertisement
आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share

1 thought on “Mahavitaran Bharti New Update (November 2020) | Upendra Sahayyak Vidyut Sahayyak”

प्रतिक्रिया द्या

error

Share करा

%d bloggers like this: