MD India Hospital List Search Online Within a Minute (MSEB)-IN Marathi

 

अनुक्रमणिका

Advertisement
Advertisement
Advertisement
 
Advertisement

बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न “MD India Mediclaim Policy मधून मला उपचार घ्यायचा आहे. कृपया MD India Hospital List पाठवा.”

AR Tech च्या WhatsApp Groups आणि इतर महावितरण च्या ग्रुप्स वर सर्वात जास्त विचारला जाणारा हा प्रश्न आहे.

ह्या प्रश्नाला प्रतिसाद देत अनेक जण Replay सुद्धा करतात. कोणती तरी जुनी MD India Mediclaim सुविधा असलेल्या रुग्णालयांची List त्यांना पाठवतात.

पण काय आपल्याला माहीत आहे की त्या List मधून बऱ्याच रुग्णालयांची नावे MD India कडून वगळण्यात आलेली असतात. बऱ्याच Outdated Lists नकळत Share केल्या जातात.

त्यामुळे जेव्हा आपण स्वहतः किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीला जेव्हा त्या Outdated List च्या आधारे त्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेतो तेव्हा आपल्या Policy चा (Cashless) तेथे  काही उपयोग होत नाही.

एवढंच नाहीं तर ह्यामुळे आपला वेळ ही वाया जातो.अस घडू नये त्याबसाठी आपण Latest Updated  MD India Hospital List Online पहावी जेणेकरून आपल्याला अद्यावत रुग्णालयांची नावे समजतील.

Advertisement

आपण त्या रुग्णालयाशी आधी संपर्क सुद्धा करू शकता. त्या रुग्णालयांची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल.

रुग्णालयांची लिस्ट Online कशी पहावी तर चला बघूया.

                     


 

 

1 Hospital List वर क्लीक केल्या आपल्या मोबाईल किव्वा Computer च्या Screen वर खालील पेज ओपन होईल

 

MD INDIA HOSPITAL LIST

 

MD India Hospital List

2 खाली दाखविल्याप्रमाणे Search By IC Name च्या पुढे क्लीक केल्यास (IC Name) Insurane Componies च्या नावांची यादी Open होईल. त्यापैकी आपल्याला 

The Original Insurance Company हे पर्याय निवडायचे आहे.

MD India Hospital List

MD India Hospital List

3 Retail आणि Corporate पैकी Coroprat वर क्लीक करा.

MD India Hospital List

4 State साठी पर्याय निवडताना Select State वर क्लिक करून आपल्याला ज्या राज्यातील Hospital List पहायची आहे ते State (राज्य) Select करा. 

5 City (शहर) साठी पर्याय निवडतांना  All Cuties वर क्लिक केल्यास फक्त निवडलेल्या राज्यातील शहरांची List Open होईल.

MD India Hospital List

आपल्याला ज्या City (शहरातील) Hospital Search करायचे आहे ते निवडा. किव्वा All Cityes ठेवल्यास राज्यातील संपूर्ण Hospitals List पहायची आहे असा त्याचा अर्थ होईल.

6 Location साठी निवडलेल्या City (शहरातील) विशिष्ट Location List ओपन होईल. आपल्याला ह्या List मधील एका विशिष्ठ location मधील Hospital List पहायची असेल तर आपण Location निवडू शकता अन्यथा पुढे जाऊ शकता.

7 Speciality Type मध्ये आपल्याला फक्त एखाद्या विशिष्ठ Speciality साठी Hospital List  Search करायची असेल तर खलील पर्याय निवडू शकता. अन्यथा All Types ठेवू शकता.

MD India Hospital List

8 आपल्याला हवे असलेले वरील सर्व पर्याय Select केल्यावर खाली Get Hospital List वर क्लिक केल्यास आपल्याला Hospital List open झालेली दिसेल जी खलील प्रमाणे असेल.

MD India Hospital List

ज्यामध्ये 

Hospital Name | Location | City | State

ही माहिती असेल, ज्या मधून आपण आपल्याला सोईस्कर असलेले रुग्णालय निवडू शकता.

एका पेज वर जास्तीत जास्त 10 Hospitals ची नावे असतील. पुढील नावे पाहण्यासाठी आपण List च्या खाली उजवीकडे असलेले 1_2_3_4_5…>> वर क्लिक करू शकता.

प्रत्येक Hospital च्या नावा आधी 

View | Send SMS | Send Emil

हे Link text असेल.

MD India Hospital List

View- ह्या वर क्लिक केल्यास आपल्या सोमोर एक PROVIDER DETAILS नावाची  Pop-up Window Open होईल ज्यामध्ये आपल्याला त्या Hospital ची सविस्तर माहिती मिळेल जसे की, Hospital Name, Address, Location, City, State, Pin Code, STD Code, Phone Number, Fax Number, Email Address आणि Hospital Type. ह्या माहितीच्या आधारे आपण आधी सदर Hospital शी संपर्क करून विचारणा करू शकता.

MD India Hospital List

(लक्षात ठेवा जर एक Pop-up Window Open असतांना आपल्याला दुसरे कोणते पर्याय निवडायचे असेल,तर त्या अगोदर आपल्याला Open असलेली Pop-up Window Close करावी लागेल त्याशिवाय आपल्याला कोणत्याच पर्यायावर क्लीक करता येणार नाही. Pop-up window Close करण्यासाठी window च्या उजवीकडे वर Close लिहिले असेल त्यावर क्लीक करावे.)

Send SMS :- ह्या पर्यायावर क्लिक केल्यास खाली दाखविल्याप्रमाणे Pop-up window Open होईल. ज्यामध्ये आपण आपला Mobile Number टाकून Send SMS बटनावर क्लिक करणार तेव्हा त्या Mobile Number वर सदर Hoapital ची संपूर्ण माहिrती एका SMS द्वारे प्राप्त होईल.

MD India Hospital List

Send Emil :- Send SMS प्रमाणे आपण आपल्या Email Address वर पाहिजे असलेल्या Hospital ची माहिती Mail द्वारे घेऊ शकता.

Send Mail वर क्लिक केल्यास खाली दाखविल्याप्रमाणे Pop-up window Open होईल. ज्यामध्ये आपण आपला Email ID टाकून Send Mail बटनावर क्लिक करणार तेव्हा त्या Email Address वर आपल्याला सदर Hoapital ची संपूर्ण माहिती एका Mail द्वारे प्राप्त होईल.

ह्याप्रमाणे आपण नवीन MD India Mediclaim Policy सुविधा असलेली Updated Hospital List कमीत कमी वेळेत कोणाला न विचारता पाहू शकतो. 

MD India E Card काशा प्रकारे Download करता येईल ?

Advertisement
whatsapp-group-artechgallery.in
Advertisement
आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share
Advertisement
Advertisement
आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share
whatsapp-group-artechgallery.in

प्रतिक्रिया द्या

error

Share करा

%d bloggers like this: