www.artechgallery.in

महावितरण उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक भरती अपडेट | MSEDCL Latest Sarkari Naukri in Maharashtra.

 

ऊर्जा मंत्र्यांनी अखेर 4 ऑगस्ट ला उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक भरती प्रक्रिया राबवण्यास महावितरण  प्रशासनास दिले आदेश.

मा. ऊर्जामंत्री श्री. नितीन राऊत ह्यांनी आपल्या अधिकृत Twitter Account वरून Tweet करून आशे स्पष्ट केले आहे, की उपकेंद्र सहाय्यक  आणि विद्युत सहाय्यक भरती ही Covid -19 आणि Lockdown मुळे आधीच लांबणीवर गेली  होती आज त्यांनी महावितरण प्रशासनाला भरती प्रक्रिया राबावण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या Tweet मध्ये म्हटले आहे की,

उपकेंद्र  सहाय्यकांच्या २००० आणि विद्युत सहाय्यकांच्या
५००० जागा भरण्याचे आदेश आज महावितरणला
देण्यात आले आहेत. कोरोना साथ आणि
लॉकडाऊनमुळे ही भरती लांबणीवर पडली होती.
पण शेवट गोड होत आहे! जय महाराष्ट्र  

 

 

 

 

 

 

महावितरण लेटेस्ट अपडेट साठी क्लिक करा….

 

 

जाहिरात क्र. 04/2019 अन्वये “विद्युत सहाय्यक” पदाच्या भरतीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
तरी “विद्युत सहाय्यक” पदाकरीता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, याबाबत महावितरण कंपनीच्या अथवा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचार्यास दूरध्वनीद्वारे अथवा समक्ष भेटून विचारणा करण्यात येऊ नये. सदरचा निकाल हा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरच  प्रसिद्द होईल  संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे तसेच निवेदन करण्यात येते की, इतर माध्यमातून प्राप्त बनावट निकाल अथवा अफवा व भूलथापा यावर विश्वास ठेवू नये.

उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत साहाय्यक निकाल साठी येथे क्लिक करा.

https ://www.artechgallery.in/

MSEDCL Latest Sarkari Naukri in Maharashtra.

आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share

प्रतिक्रिया द्या

error

Share करा

%d bloggers like this: