सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) बद्दल सविस्तर माहिती. | Detailed information about Service Book.

www.artechgallery.in

सेवा पुस्तिके बद्दल सविस्तर माहिती. | Detailed information about Service Book. 1.सर्वसाधरण माहिती 1.1 महत्ताचे (Service Book) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम – 1981 मधील नियम 36 परिशिष्ट -4 नूसार सेवापुस्तकाचा (Service Book) नमुना विहित करण्यात आला आहे.  मुंबई वित्तिय नियम, 1959 नियम-52 परिशिष्ठ-17 अन्वये सैवा पुस्तक हे अभिलेख जतनाच्या अ वर्गात मोडते … Read more