महावितरण कर्मचारी बदली धोरण 2020 | Mahavitran Employees Transfer Policy 2020

 कंपनी अंतर्गत प्रशासकीय परिपत्रक क्र. ५१४ दि. १०.०८.२०१५ अन्वये बदली धोरण स्विकारण्यात आले आहे, सद्यस्थितीत कोवीड–१९ च्या प्रादुर्भावामुळे उदभवलेली परिस्थिती आणि कंपनीची आर्थिक स्थिती विचारात घेता कंपनीने खर्चात काटकसर करण्याचे धोरण स्विकारले असून, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी संचालक (वित्त), संचालक (संचलन), संचालक (वाणिज्य), संचालक (प्रकल्प) आणि संचालक (मासं) यांच्याशी विचारविनिमय करून दिलेल्या मंजुरीनुसार, कंपनीअंतर्गत … Read more