(Upkendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक महावितरण भरती 05/2019 अपडेट

(Upkendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक भरती 2019

महावितरण कंपनीमध्ये “(Upkendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक “ या संवर्गाची रिक्‍त पदे भरण्याकरिता तीन वर्षाच्या निश्‍चित कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्याकरिता जाहिरात क्र. 05/2019 ही, जुलै 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

Online Application  सादर करण्याची अंतिम तारीख 26/07/2019 अशी होती.

महावितरण कंपनी मार्फत उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची ऑनलाईन क्षमता चाचणी (Online Ability Test) (Online Exam)  दिनांक.25/08/2019 रोजी घेण्यात आली होती.

त्यापैकी ज्या उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता (Educational Qualification),अनुभव (Work Experience), उमेद्वारांनी Online Application नमूद केलेली माहिती व Online Ability Test (Online Exam) मध्ये संपादन केलेल्या गुणांच्या आधारे दिनांक 28/06/2020 रोजी उमेदवारांची Selection List तसेच Waiting List company तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

भरती प्रक्रिया पुढे का ढकलण्यात आली होती?

 

Covid-19 (Corona Virus) चा वाढता प्रादुर्भाव तसेच Lock Down मुळे उमेदवारांचे Documents Verification करणे Compony ला शक्य न्हवते Transport एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे शाक्य न्हवते.

त्यामुळे Documents Verification तसेच पुढील प्रक्रिया ही काही काळ पुढे ढकलण्यात अली.

 

महावितरण/ महापारेषण व महानिर्मिती मध्ये Apprenticeship केलेल्या उमेदवारांना खुश खबर!

ज्या उमेदवारांनी जाहिरातीमधील मुद्दा क्र. ३.२ (अ) नुसार “तदर्थ मंडळ/महावितरण/ महापारेषण/ महानिर्मिती कंपनीमध्ये वीजतंत्री / तारतंत्री (Electrician/ Wireman) मधून शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण (Apprenticeship Training) पूर्ण केलेले आहे, अशा उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी कालावधी (Work Experience) अनुभव म्हणून ग्राह्य धरुन एकूण अनुभव 2  वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त होत आहे अशा पात्र उमेदवारांची अतिरिक्त (Additional) निवड व अतिरिक्‍त (Additional) प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे”

अतिरिक्त 294 पदांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.. (22/08/2020)

दिनांक 28/06/2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या फक्त निवड यादी

“(Upkendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक ” भरती जहिरात 05/2019 Download 

 

2000 पदांव्यतिरिक्त नवीन 294 पदांची भरती होणार

कंपनी तर्फे प्रसारीत करण्यात असलेली अतिरिक्त निवड व अतिरिक्त प्रतिक्षा यादी ही दिनांक 28/06/2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड यादी व प्रतिक्षा यादीसह अतिरिक्‍त (Additional) असेल.

म्हणजेच जाहिरात क्र. 05/2019 मध्ये एकूण पद संख्या 2000 होती. आता 294 (Appremticeship पूर्ण केलेले उमेदवार) अतिरिक्त पदांना ह्या भरती मध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच एकूण 2294 एवढे (Upkendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक पद भरती केले जातील.कागदपत्र पडताडणी केव्हा होईल?

यापूर्वी दिनांक 28/06/2020  रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले फक्त निवड यादीतील (Selection List) उमेदवार  व दिनांक 22/08/2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या फक्त निवड यादीमधील (Selection List) उमेदवारांची त्यांच्या Online Application मधील नोंदी /अर्हता (Qualification) संबंधित प्रमाणपत्रांची पडताळणी दिनांक 15  व 16 सप्टेंबर, 2020 रोजी Mahavitaran Company तर्फे करण्यात येईल.

कागतपत्र पडताडणी कोठे होईल?

निवड यादीतील (28/06/2020 आणि 22/08/2020 ला प्रसिद्ध झालेले फक्त निवड यादीतील) उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ही मंडल कार्यालय (Circle Office) स्तरावर करण्यात येईल. याबद्दल उमेदवारांना मंडळ निहाय सविस्तर माहिती महावितरण तर्फे दिनांक 10  सप्टेंबर, 2020 पूर्वी प्रसिध्द करण्यात येईल.

मेडिकल टेस्ट साठी काय करावे?

निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सक (Civil Surgeon)  यांचेकडून म.रा.वि.वि. कंपनीमध्ये “(Upkendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक “ या वर्ग 3 चे पदावर सेवेकरीता पात्रतेसंबंधातील वैद्यकीय तपासणी करुन घ्यावे अश्या महावितरण ने Select झालेल्या उमेदवारांना सूचना केल्या आहेत.

तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून सदर पदावर नियुक्तीकरीता पात्र असलेबाबतचे प्रमाणपत्र उमेदवाराने घ्यावे, जेणेकरुन त्यांची कागदपत्र पडताळणी यशस्वी पार पडल्यानंतर पात्र उमेदवारांना त्वरीत नियुक्ती आदेश देणे शक्‍य होईल.

ह्या वैद्यकीय तपासणी/चाचणीकरीता ओळखपत्र/ परिचयपत्र म्हणून उमेदवारांनी त्यांचे Aadhar Card/ Voter ID / Passport / Valid Driving License यापैकी एक जिल्हा रुग्णालय्राकडे तपासणी करते वेळी उपलब्ध करणे आवश्यक राहील. याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक यांना कंपनीमार्फत द्यावयाच्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांना उमेद्वाराकडूम द्यावयाची प्रत    Download

टीप:- उमेदवाराने Medical साठी जातांना ही प्रत जिल्हा रुग्णालयास सादर करणे गरजेचे आहे.

त्यासाठी आधीच ह्या प्रत ची Print out काढून ठेवा. म्हणजे ऐन वेळी धावपड होणार नाही.

विद्युत क्षेत्रात काम करतांना लागणारे उपयुक्त साधने खरेदी करा

आमचा Facebook Group जॉइन करा

प्रतिक्रिया द्या

%d bloggers like this: